Post's
How to Find your UPI ID
How to Find your UPI ID…?
UPI ID विसरलात? ‘या’ पद्धतीने सहज शोधा!
©मराठी बिझनेस
तुम्ही तुमचा युपीआय आयडी विसरला असाल तर आज आपण गुगल पे, पेटीएम किंवा फोनपे यांच्या मदतीने तुमचा आयडी कसा ओळखू शकतो? हे जाणून घेणार आहोत…
फोनपेमध्ये युपीआय आयडी कसा शोधायचा?:
● सर्वप्रथम तुमच्या फोनवर फोनपे अॅप उघडा.
● आता स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपर्यात तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा
● आता युपीआय सेटिंग्जवर क्लिक करा
● आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी संबंधित युपीआयआयडी दिसेल
पेटीएम अॅपमध्ये युपीआय आयडी कसा शोधायचा? :
● सर्वप्रथम तुमच्या फोनवर पेटीएम अॅप उघडा
● आता स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपर्यात दिसणार्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा
● आता तुम्हाला तुमच्या क्यूआर कोडच्या वर युपीआय आयडी दिसेल.
गुगलपेमध्ये युपीआय आयडी कसा शोधायचा? :
● सर्व प्रथम स्मार्टफोनवर गुगलपे अॅप उघडा
● आता अॅपच्या वरच्या उजव्या कोपर्यात तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा
● आता तुमचा युपीआय आयडी जाणून घेण्यासाठी बँक खाते निवडा
● तुम्हाला ‘युपीआय आयडी’ सेक्शनमध्ये आपला आयडी दिसेल