My title My title
Something Different

Cardless Atm in India

Cardless Atm in India

आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज नाही…!



©मराठी बिझनेस



आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्डची गरज भासणार नाही. कारण देशात आता कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत.

 आरबीआयने त्यासाठी पावले उचलली आहेत. कोणत्याही बँकेच्या एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत.

 मौद्रिक नीतीच्या समिक्षा बैठकीदरम्यान आरबीआयचे गवर्नर शशीकांत दास यांनी सांगितले की, यूपीआयचा वापर करत एटीएममधून बिना कार्डचे पैसे काढता येण्याच्या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे.

 ही सुविधा देशातील सर्व बँकांसाठी लागू होणार आहे. सरकारी बँक असो वा खासगी, प्रत्येक बँकेचा ग्राहक ही सुविधा वापरु शकेल.

 ‘या’ बँकांना दिली जाणार सुविधा : सुरुवातीला भारतीय स्टेट बँक (SBI), ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि RBL बँक आपल्या ग्राहकांना डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा वापर न करता एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. दरंयान दैनंदिन व्यवहाराची मर्यादा दहा हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

 कार्डशिवाय कसे काढाल पैसे? :(एसबीआय – SBIचं उदाहरण पाहूयात)

  1. एसबीआय – SBI खातेधारकांनी योनो अ‍ॅपमध्ये लॉग इन करा.

  2. त्यानंतर योनो कॅशवर क्लिक करावे.

  3. त्यानंतर एटीएम सेक्शनमध्ये जा.

  4. एटीएममधून जितकी रक्कम काढायची ती नोंदवा.

  5. त्यानंतर एसबीआय – SBIकडून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक क्रमांक पाठवेल.

  6. एसबीआय – SBIच्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी त्या क्रमांकाचा आणि पिन क्रमांकाचा वापर करा.

  7. एसबीआय – SBI एटीएममध्ये पहिल्यांदा पेज कार्ड हा पर्याय निवडावा लागतो.

  8. त्यानंतर योनो कॅश हा पर्याय निवडा.

  9. त्यानंतर सर्व माहिती भरावी लागते.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



Techno Frauds- टेक्नो फ्रॉड्स (UPI Frauds)(Opens in a new browser tab)

ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड्स…(Opens in a new browser tab)



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article. Paper Bag Startup

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



Cardless Atm in India

आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज नाही…!



©मराठी बिझनेस

Cardless Atm in India
आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज नाही…!

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button