My title My title
Something Different

How to Get Loan Easily

How to Get Loan Easily…

लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…



@Marathi Business



तुम्हाला लोन हवं आहे ??

मग तुम्ही लोन मिळवण्यास पात्र आहात का ?

त्यासाठी चेक करा तुमचा सिबील स्कोर 

Check Cibil Score

 तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी

Check Cibil Score



सिबील स्कोर (Cibil Score) हा तुमचा कर्ज (Loan) प्रक्रिया मधला सर्वात महत्वपूर्ण भाग आहे.
 

आपण जगातल्या कुठल्याही बँके तुन कर्ज (Loan) घेतल्यास ती बँक ही माहिती सिबील ला देते.

  1. कर्ज (Loan) वेळेवर भरल्यास सिबील कर्ज (Loan)दारचे स्कोर वाढवते.

  2. वेळेवर कर्ज (Loan) न भरणे, हफ्ते उशिरा भरणे, पेंनलटी लागणे क्रेडिट कार्डवर ह्यामुळे बँक सिबीलला कळवत्ते. मग सिबील ही संस्था आपला स्कोर कमी करते.

  3. म्हणून सर्व कर्ज (Loan) चे हफ्ते वेळेवर भरणे गरजचे आहे. सिबील स्कोर (Cibil Score) जेवढा चांगले तेवढेच कर्ज (Loan) घेणे सोयीस्कर होते.

  4. बऱ्याच वेळी सिबील स्कोर (Cibil Score) (Cibil Score) कमी असल्यामुळे कर्ज (Loan) नाकारले जातात. मग नक्की काय करावे हेच कळत नाही, गोधळून न जाता खाली दिलेली… पथ्यं पाळावे.



How to Get Loan Easily…                  लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…

सिबील स्कोर (Cibil Score) कसा वाढवायचा?

1. जुनी कर्ज (Loan) किंवा काही हफत्यावर लागलेले दंड भरून टाकावेत.

2. जी कर्ज (Loan) Nil झालीत त्याची सर्टिफिकेट किंवा NOC Bank कडून घ्या.

3. NOC आणि कर्ज (Loan) Nil झाले याचं सर्टिफिकेट सिबीलच्या ऑफिसला स्वतः पाठवावे किंवा बँकमध्ये अर्ज करून त्याना जमा करायला सांगावे.

4. बऱ्याच वेळी जुने कुठले ही कर्ज (Loan) थकलेले नसताना सिबील स्कोर (Cibil Score) कमी असतो. त्याच एक कारण म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुणाला जामीन दिला असावा. म्हणून दुसऱ्याला जामीन देताना स्वतच्या सिबील स्कोर (Cibil Score)ची काळजी घ्यावी.

5. शक्यतो स्वतः जामीन बदलून स्वतःला जामीन मुक्त करावे.

6. छोटे कर्ज (Loan) किंवा Gold loan घायवे आणि ते वेळेवर भरावे म्हणजे सिबील स्कोर (Cibil Score) ऑटोमॅटिक सुधारणार.

7. बँक मधून एकदम छोटे पर्सनल Loan घ्यावे आणि त्याचे योग्य वेळेत परतावा करावा.

8. कुठले ही कर्ज (Loan) किंवा बँकेचे देणे थकवु नाका नाही तर सिबीलकडे ती माहिती जाणारच.

9. क्रेडिट कर्ड चा वापर कमीतकमी करावा.

10. अनेक ठिकाणी कर्ज (Loan) अर्ज केल्यास त्याचा परिणाम सिबील स्कोर (Cibil Score)वर होते अशा कस्टमर रिपोर्ट सिबीलकडे पाठवते.



त्यासाठी चेक करा तुमचा सिबील स्कोर (Cibil Score)

Check Cibil Score

How to Get Loan Easily…                  लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…


How to Get Loan Easily…

लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…

लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



How to Check Misuse of Your Pan Card(Opens in a new browser tab)

करियरसाठी उपयुक्त सॉफ्टस्किल्स…(Opens in a new browser tab)

Security Alert : ‘या’ अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा ‘हे’ काम(Opens in a new browser tab)



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

How to Get Loan Easily…                  लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…
How to Get Loan Easily…                  लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…
How to Get Loan Easily…                  लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…
How to Get Loan Easily…                  लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…
How to Get Loan Easily…                  लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती…

how to get a personal loan easily?   how to get a personal loan easily?   how to get a personal loan easily?

how to get an education loan easily?  how to get an education loan easily?  how to get an education loan easily? 

 

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

One Comment

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button