My title My title
Brain StormingSomething Different

Kuldevta

‘कुलदेवता’ शब्दाची उत्पत्ती अर्थ आणि कुलदेवतेचे नामजपाचे फायदे !®



© आण्णा



कुल अर्थात आप्तसंबंधांनी अथवा एक रक्ताच्या संबंधांनी नात्याने एकत्रित असणारे लोक.
ज्या कुलदेवतेची उपासना आवश्यक असेल, त्या कुळात व्यक्ती चा जन्म होतो.

कुल/ कुळ अर्थात मूलाधारचक्र, शक्ति अथवा कुंडलिनी, कुल + देवता म्हणजे अशी देवता जिची उपासना केल्यावर मूलाधारचक्रात विद्यमान कुंडलिनीशक्ति जागृत होते तसेच आध्यात्मिक प्रगति आरंभ होते.

कुलदेवता, अर्थात कुलदेव अथवा कुलदेवी, दोन्हीही.

कुलदेवतेच्या उपासनेचा इतिहास-

कुलदेवतेच्या उपासनेचा प्रारंभ वेदोत्तर पुराणपूर्व काळी झाला. कुलदेवतेच्या साधनाद्वारे आध्यात्मिक तसेच व्यावहारिक प्रगती करणारे एका सिद्धाचे उदाहरण आहेत छत्रपति शिवाजी महाराज.

शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदासस्वामींनी त्यांना त्यांची कुलदेवी भवानीमातेची उपासना सांगितली होती.

संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची अनन्यसाधारण भक्ति करून सदेह मुक्ति प्राप्त केली, विठ्ठल हे त्यांची कुलदेवता.

कुलदेवतेचे नामजप करण्याचे महत्त्व-

आपण गंभीर आजारात स्वतः च्या विचाराने कधीही औषध घेत नाही. अशावेळी त्या क्षेत्रातील अधिकारी तज्ञ म्हणजे डॉक्टर कडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने औषध घेतो.

त्याच प्रकारे भवसागरातील गंभीर रोगांपासून वाचण्यासाठी अर्थात, आपली आध्यात्मिक प्रगतीसाठी, आध्यात्मिक दृष्टिने प्रगत व्यक्तिच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे आवश्यक आहे.

परंतु असे प्रगत व्यक्ति समाजात अल्पप्रमाणात असतात. 90% तथाकथित गुरु वास्तवात गुरु नसतात. त्यामुळे हा प्रश्‍न पडतो की कोणते नामजप केले पाहिजे.

परंतु या संदर्भात प्रत्येक व्यक्तीला प्रगतीच्या हेतुने आवश्यक,अशा उचित कुळात भगवंताने जन्म दिला आहे.
अस्वस्थ झाल्यावर आपण आपल्या फॅमिली डॉक्टर कडे जातो.

कारण त्यांना आपली शरीरप्रकृति व रोगाची माहिती असते.

जर कोणत्याही कार्यालयात शीघ्रतेने काम करून घ्यायचे असेल तर आपण परिचित व्यक्तिद्वारे काम करवून घेतो.

त्याच प्रकारे अनेक देवतांमध्ये कुलदेवता ही आपल्याला प्रिय असते, कुलदेवता आपल्या घराण्याच्या कुळपुरूषाचे (मुळपुरूषाचे) म्हणणे नेहमी ऐकत असते.

म्हणून कुलदेवतेच्या उपासनेबरोबर मुळपुरूषाची उपासना करणे अत्यावश्यक आहे. कुलदेवता नेहमी कुळ (मुळ) पुरूषाव्दारे आपल्या अडचणी सोडवते.

कुळ (मुळ) पुरूष आध्यात्मिक प्रगती च्या हेतु ने आपले उत्तरदायित्व स्वीकारते.

जेव्हा ब्रह्मांडातील सर्व तत्त्व पिंडीत आणले जाते तेव्हा साधना पूर्ण होते. सर्व प्राण्यांमध्ये केवळ गाईमध्येच ब्रह्मांडातील सर्व देवतांची स्पंदने- तरंग ग्रहण करण्याची क्षमता आहे.

(म्हणून गाईच्या उदरात तेहत्तीस कोटी देवता वास करतात असे म्हणतात) टीप -(तेहत्तीस कोटी म्हणजे प्रकार कींवा विभाग हा शब्द आहे.

कोटी म्हणजे करोड नाही. हे वाचकांनी आधी लक्षात घ्यावे.

त्याच प्रकारे ब्रह्मांडातील सर्व तत्त्व आकर्षित करून त्यात 30 टक्के वृद्धि करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपामध्ये आहे.

याव्यतिरिक्त श्रीविष्णुु, शिव, श्री गणपती इ. देवतेंचे नामजप केवळ विशिष्ट तत्त्वाच्या वृद्धिसाठी आहे. जसे शक्तिवर्धकाच्या रूपात जीवनसत्त्व अ, ब (विटामिन ए, बी) इत्यादि घेतात तसे.



महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!

आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



कुलदेवता क्रोधीत होणे-

जर एखादा विद्यार्थी बुद्धिमान असून ही अभ्यास करत नसेल तर शिक्षक ओरडतात, त्याच प्रकारे आध्यात्मिक प्रगती करण्याची क्षमता असूनही कोणी व्यक्ति साधना करत नसेल तर कुलदेवता त्याच्यावर क्रोधित होते.

परंतु सामान्यतः त्या व्यक्तीला त्याचे काही घेणेदेणे नसते, म्हणून कुलदेवता त्यांना व्यावहारिक अडचणी निर्माण करते.

प्रयत्न करून ही निवारण न झाल्यावर ती सिद्ध साधू, संत अथवा गुरुकडे विचारपूस करते.

त्या सिद्धांद्वारे कुलदेवता उपासना सांगितल्यावर त्यानुसार उपासनेला सुरूवात केल्यावर कुलदेवता अडचणींचे निवारण आणि त्यात मदत ही करते.

कोणाचा नामजप करायला हवा? –

कुलदेवतेचा की कुलदेवीचा ?

फक्त कुलदेवता असेल तर तिचा अथवा कुलदेवी असल्यावर कुलदेवीचा नामजप करायला हवा.

जर कोणाचे कुलदेव व कुलदेवी दोन्ही असतील, तर त्यांनी कुलदेवीचा करायला हवा. याची कारणे आहेत.

लहानपणी आई – वडील दोन्ही असतानाही आपण आईजवळ जास्त असतो. तिच्याजवळच हट्ट धरत असतो, कारण आईच आपला हट्ट लगेच पूर्ण करत असते.

त्याच प्रकारे कुलदेवतेपेक्षा कुलदेवी शीघ्र प्रसन्न होते.

कुलदेवताच्या तुलनेत कुलदेवीचा पृथ्वीतत्वाशी अधिक संबंध असतो.

आध्यात्मिक प्रगतिसाठी गुरुचे नाव 100 टक्के, कुलदेवीचे 30 टक्के तर कुलदेवतेचे नाव 25 टक्के फलदायी असते.

कुलदेवतेचे नामजप करण्याची पद्धत-

कुलदेवतेच्या नावापूर्वी ‘श्री’ लावावे, नावाला संस्कृत व्याकरणानुसार चतुर्थीचे त्यय व+ शेवटी ‘नमः’ म्हणावे, उदा. कुलदेवता गणेश असेल तर, तो ‘श्री गणेशाय नमः ’, कुलदेवी दुर्गा असेल तर, ‘श्री दुर्गायै नमः ’ बोलने कठिन आहे, त्यासाठी ‘देव्यै’ त्यय लावून ‘श्री दुर्गादेव्यै नमः म्हणावे.

नामजप किती करावा-

कुलदेवतेचा नामजप रोज कमीत कमी १ ते २ तास व जास्तीत जास्त निरंतर करायला हवा.

कुलदेवतेच्या नामजप संबंधी प्रथम विचारले जाणारे प्रश्न-

कुलदेवता माहीत नसेल तर काय करावे?

जर एखाद्याला कुलदेवता माहीत नसेल तर कुटुंबाचे ज्येष्ठ, आपले आडनावातील बंधु, जातबंधु, गावातील लोक, पौरोहित्य करणारे यांच्याकडून कुलदेवतेची माहिती घ्यावी / प्रयत्न करावा.

कुलदेवतेच्या संदर्भात माहिती मिळत नसल्यास इष्टदेवतेचा नावाचा जप करावा, अथवा ” श्री कुलदेवतायै नमः।” हा जप करावा.

हा जप पूर्ण होत असतानाच कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीही भेटतात, तोपर्यंत ‘श्री कुलदेवतायै नमः।” असा जप करावा, बऱ्याच लोकांना हे कठीण असतं. याव्यतिरिक्त प्रिय देवतेचे नाव जप करणे सहज वाटते.

कुलदेवतेचे नामजप करण्याने काय लाभ होतात?

कुलदेवतेचा आवश्यक जप पूर्ण झाल्यावर “गुरु” साधकाच्या जीवनात येऊन स्वतः गुरुमंत्र देतात.

कुलदेवता जर श्री गणेश – पंचायतन असतील तर, तो नामजप कसा करावा ?
कोणाची कुलदेवता श्री गणेश- पंचायतन अथवा श्रीविष्णुु- पंचायतन (पंचायतन अर्थात पाच देवता) या प्रकारच्या असतील तर पंचायतनाच्या प्रमुख देवतेला क्रमशः श्री गणेश अथवा श्रीविष्णुुलाच कुलदेवता मानावे.

विवाहित स्त्रीने सासर अथवा माहेरच्या कोणत्या कुलदेवतेचे नामस्मरण करावे ?

सर्वसामान्यपणे विवाहानंतर स्त्री चे नाव परिवर्तित होते. माहेरचे सर्व त्यागकरून स्त्री सासरी येते.

एकार्थी तिचा पुनर्जन्म होतो ,यासाठी विवाहित स्त्री ला आपल्या सासरच्या कुलदेवतेचा जप करायला हवा.

जर एखादी स्त्री लहानपणापासून नामजप करत असेल अथवा प्रगत साधक असेल, तर विवाह झाल्यावर ही तोच नामजप सुरू ठेवायला कोणताही धोका नाही.

जर गुरुंनी एखाद्या स्त्री ला विवाहापूर्वी नामजप दिला असेल तर तिने तोच नामजप सुरू ठेवावा.



महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!
https://itworkss.in/e-learning/
👌👌👌👌

✅ कोडींग किंवा प्रोग्रामिंगची एक ओळही न लिहिता / टाईप करता अत्यंत सुबक आणि सुंदर वेबसाईट कशा बनवायच्या ते शिकायच आहे?

✅ २५० रूपयांपेक्षा कमी किमतीत वेबसाईट बनवून ती ३००० ते ३०,००० पर्यंत कशी विकता येईल हे शिकायचं आहे?

💡 थोडफार कॉम्पुटरच ज्ञान असलेल्या प्रत्येकाला आपल्या घरीच / ऑफिसमध्ये / कॉलेज मध्ये बसून करता येईल असा.

💡 सर्वात जास्त मागणी असलेला व्यवसाय म्हणजे वेब डेव्हलपमेंट किंवा वेब डिझायनिंग सुद्धा म्हणू शकता.

❓ तुम्हाला स्वत:च्या बिझनेस साठी वेबसाईट बनवायची असेल?
❓ आपली एखादी बिझनेस आयडिया पारखून बघायची असेल?

❓ वेबसाईट बनवून विकायच्या असतील?

💡 तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.

✅ गृहिणी
✅ कॉलेजमधील विद्यार्थी
✅ तरुणांना डिजिटल व्यवसायिक बनण्यासाठी हा एक सर्वातचांगला पर्याय आहे.

हा कोर्स आम्ही आपल्यासाठी फक्त ९९९ रुपयांत उपलब्ध करून देत आहोत…

आणि विशेष म्हणजे आपल्या मराठी भाषेतून उपलब्ध करून देत आहोत.

6 डिसेंबर पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)

💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.

💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.

✅ सराव करण्यासाठी गरज आहे ती फक्त कॉम्पुटर / लॅपटॉप आणि इंटरनेटची.

✅ तुमच्या घरी / ऑफिसमध्ये / कॉलेजमध्ये कुठे हि सराव करू शकता.

👉 तर मित्रांनो itworkss च्या या बहुमूल्य अशा कोर्स मध्ये नक्कीच सहभागी व्हा फक्त ₹ ९९९ आणि २० दिवसांत शिका.

आणि आपला स्वतः च्या व्यवसाय चालू करा.

6 डिसेंबर पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)
https://itworkss.in/e-learning/

मराठीतुनच शिकुन, प्रगती करू भर भरून…!
टीम इट-वर्क्स
www.itworkss.in
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button