My title My title

Elearning

itworkss instagram design 1
itworkss instagram design 1

Course Duration:

20 Days

Offer Price: 999


Click here to get Admission Today

Offer is for Limited Period Only.

आमची वैशिष्ट्ये:

वर्ल्डक्लास लर्निंग कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम (LCMS).

शिक्षणाची आणि वयाची अट नाही.

General Discussion साठी WhatsApp ग्रुप.

काही Live Sessions असतील आणि काही Recorded Sessions असतील.

WhatsApp ग्रुप मध्ये आलेल्या महत्वाच्या प्रश्नांसाठी दर आठवड्याला Live Sessions असतील.

कोर्स पुर्ण झाल्यावर कंपनी कडुन सर्टिफिकेट मिळेल.

9. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट चांगल्याप्रकारे वापरता येत असावे.

तुमचे फक्त MS-CIT झालेले असेल तरीही तुम्ही वेबसाईट बनवायला शिकु शकता.

प्रोग्रॅमिंग नॉलेज आणि कोडींग येत नसेल तरी हि तुम्ही स्वत: वेबसाईट बनवायला शिकु शकता.

कोर्स पुर्ण झाल्यावर कधीही लर्निंग कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम (LCMS) मध्ये Login करून रिव्हिजन करू शकता.

हा कोर्स कोणासाठी आहे?

0
आत्ता पर्यंत शिकलेले विद्यार्थी

कोर्स पुर्ण झाल्यावर खालील प्रमाणे आमच्या कंपनीचे सर्टिफिकेट सुद्धा मिळेल.

Golden and Black Modern Certificate for Frame

काय शिकणार आहोत आपण या कोर्स मध्ये…?

आपल्या व्यवसायाची  वेबसाईट असण्याचे फायदे.
आपला व्यवसाय नसेल तरीही आपण वेबसाईटद्वारे कोणकोणत्या पद्धतीने पैसे कमवु शकतो.
बिना प्रोग्रामिंग आणि कोडींग करता  वेबसाईट कशी बनवता येईल त्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात.
डोमेन आणि होस्टिंग म्हणजे काय ते कस विकत घ्यायचं?
वेबसाईट install कशी करतात..?
वेबपेज ब्लॉग पोस्ट आणि मेन्यु कसे तयार करायचे…?
Professional E-mail ID फ्री मध्ये तयार करणे…
वेबसाईटला Chat Bot / WhatsApp कसे जोडावे…?
वेगवेगळे फॉर्म तयार करणे…!
SEO म्हणजेच Search Engine Optimization करणे…!
Search Engine ला आपली वेबसाईट कशी जोडायची…?
हे सर्व शिकवत असतांना गरजेच्या महत्वाच्या टिप्स जे इतर कोणीही सांगत नाही.

Course Duration:

20 Days

Offer Price: 999


Click here to get Admission Today

Offer is for Limited Period Only.

आपल्यासाठी तयार करण्यात आलेली वर्ल्डक्लास लर्निंग कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम (LCMS).

Course Duration:

20 Days

Offer Price: 999


Click here to get Admission Today

Offer is for Limited Period Only.

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

खाली दिलेल्या प्रश्नांना क्लिक करा म्हणजे तुम्हाला उत्तरे सापडतील.

हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे पण व्यवसायाची वेबसाईट नाही…

  • स्वत:च्या व्यवसायाची वेबसाईट आहे पण प्रत्येक वेळी काही पण चेंज करायचे असल्यास डेव्हलपर ला call करावा लागतो असे व्यावसाईक…

  • घर बसल्या काही व्यवसाय करत असलेल्या गृहिणी…

  • घर बसल्या काही व्यवसाय करण्याचा विचार करत असलेल्या गृहिणी…

  • स्वत:चा व्यवसाय करायचा विचार करत असलेले शिकणारे विद्यार्थी…

  • ब्लॉगिंग मधुन इनकम करू इच्छिणारे लोक.

  • ई-कॉमर्स वेबसाईट मधुन इनकम करू इच्छीणारे लोक.

  • आपल्यातील काही जण वेबसाईट डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालु करू शकतात.

  • ड्रॉप शिपिंगचा व्यवसाय करू इच्छीणारे लोक.

  • ऑनलाईन फ्रीलांस मध्ये काम करू इच्छिणारे लोक.

आम्हाला प्रोग्रामिंग किंवा कोडींग येत नाही…?

उत्तर : प्रोग्रामिंग किंवा कोडींग शी तुमचा काही समंध येणार नाही फक्त तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट चांगल्याप्रकारे वापरता येत असावे.

तुमचे फक्त MS-CIT झालेले असेल तरीही तुम्ही वेबसाईट बनवायला शिकु शकता.

या कोर्स साठी कॉमप्युटर किंवा लॅपटॉप ची गरज आहे का …?

उत्तर : हो कारण आपण आपल्या स्मार्ट फोन / मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहू शकता पण प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ची गरज आहे. पण हे नसल्यास आपण इंटरनेट कॅफे मध्ये जाऊन देखील प्रॅक्टिस करू शकता .

कोर्स मध्ये कश्या पद्धतीने शिकवल्या जाईल आणि कोर्स करत असतांना आलेलेल्या अडचणी कश्या सोडवण्यात येतील…?

उत्तर : आम्ही आपल्यासाठी तयार केलेली जी लर्निंग कंटेंट  मॅनेजमेंट सिस्टीम (LCMS) आहे त्यात या कोर्सचे सर्व टॉपिक आणि लेसनचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तयार केलेले आहेत. तसेच आपल्या Batch चा जो whatsapp ग्रुप असेल त्यात हि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास देण्यात येतील जेणे करून आपल्याला सर्वाना त्या मिळालेल्या उत्तराचा फायदा होईल. आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील त्यांची उत्तरे आपणाला Live Session मिळतील.

या कोर्स साठी वय किती असायला हवे…?

उत्तर: या कोर्स साठी वयाची कोणतीही अट नाही तुम्ही किंवा तुमचे आई वडील सुद्धा हा कोर्स करू शकतात.

या कोर्स साठी कमीतकमी शिक्षण किती झालेलं असायला हव…?

उत्तर: या कोर्स साठी शिक्षणाची सुद्धा कोणतीही अट नाही फक्त वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट चांगल्याप्रकारे वापरता येत असावे.

आजच Admission घेऊन आपली जागा राखुन ठेवा…

Offer Price: 999


Click here to get Admission Today

Offer is for Limited Period Only.

आपल्या या कोर्सच्या प्रशिक्षकां विषयी थोडेसे…

प्रा. डॉ. वरुणराज कळसे, 

संपर्क क्र. 9823689884

itworkss India चे Mentor, Website Development & Cyber Security Advisor आहेत.

सर मुळचे औरंगाबाद येथील आहेत, आणि मागील ११ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभाग, उप-परिसर उस्मानाबाद येथे सहायक प्राध्यापक पदावर  कार्यरत आहेत.

व्यवस्थापनशास्त्र विभागामध्ये ते MBA आणि MCA च्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटींग, वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल कंम्प्युटिंग, कॉम्प्युटर नेटवर्क, सेल्स & डीसट्रीब्युशन, कन्झ्युमर बिहेवियर, एथिकल हॅकिंग,  विषय शिकवतात.

तसेच ते विद्यापीठ उप-परिसरातील युनिव्हर्सिटी नेटवर्क & इन्फोर्मेशन सेंटर, सेंट्रल कॉम्पुटर सेंटर,  युनिव्हर्सिटी सायंटीफिक इन्स्ट्रुमेन्टेशन सेंटर या तीन ही विभागांचे इंचार्ज देखील आहेत .

त्यांचे घर औरंगाबादला आहे. गेल्या अकरा वर्षांपासून औरंगाबाद सारख शहर सोडुन उस्मानाबाद सारख्या  ग्रामीण भागात काम करत आहेत. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या नेमक्या  अडचणी लक्षात आल्या आहेत. म्हणुन त्यांनी हा पुर्ण कोर्स कमीतकमी किमतीमध्ये आणि सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिला आहे. यासाठी itworkss कंपनी त्यांची नेहमीच आभारी राहील.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही ज्या World Class लर्निंग कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये शिकणार आहात. तसेच itworkss कंपनीच्या सगळ्या वेबसाईट आणि ज्या वेबसाईटवर आत्ता हे सगळ तुम्ही वाचत आहात ते सुद्धा त्यांनी कोणतीही कोडींग आणि प्रोग्रामिंग न करता बनवली आहे.

मराठीतुनच शिकुन – प्रगती करू भरभरून,
टीम इटवर्क्स, 
शिकण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या सर्व मित्रपरिवार यांना…

जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

आजच Admission घेऊन आपली जागा राखुन ठेवा…


Click here to get Admission Today

Offer is for Limited Period Only.

आपल्या परिवाराला आणि मित्रांना शेअर करून या बद्दल माहिती द्या …

© All Rights Reserved | itworkss.in

Back to top button